2022-09-22T02:06:02
घरगुती किटकांपासून मुक्तता घरामध्ये झुरळे ढेकूण वाळवी उंदीर यांचा वावर वाढतोय का? या घरगुती किटकांपासून मुक्तता किटकांपासून होणाऱ्या गंभीर आजारा पासून वेळीच सावध व्हा. घरातल्या कीटकांचे नियंत्रण स्वतः करा तेही सुरक्षित व कमी खर्चामध्ये आजच समर्थ ऍग्रो क्लीनिक ला भेट द्या व माहिती मिळवा. उत्पादनाची वैशिष्ट्ये: 1 वासरहित व निरुपद्रवी 2 दर्जेदार व नामांकित कंपन्यांचे उत्पादन 3 वापरण्यास अगदी सोपे व सुरक्षित 4. कमी खर्च उत्तम परिणाम टीप: आम्ही कोणत्याही प्रकारची पेस्ट कंट्रोल सेवा व सुविधा देत नाही. अधिक माहितीसाठी संपर्क भ्रमणध्वनी: 9922335581 9823104380 संकेतस्थळ : www.samarthagroclinic.in
Have a question? Ask here!
Required fields are marked *